ओबीसी आरक्षणातील घुसखोरी खपवून घेणार नाही! सकल ओबीसी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची गरज असताना शासनाने शासन निर्णय काढून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा समस्त ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय आहे. हा अन्याय कदापीही खपवून घेणार नाही. असा इशारा देत जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज बांधव दि