महापालिका क्षेत्रात कचरा संकलनासाठी दारोदार फिरणाऱ्या घंटागाड्या तसेच डंपर प्लेसर, कॉम्पॅक्टर, टिप्पर, रोड स्वीपर, जेसीबी आदीसह एकूण २४५ वाहनांवर 'जीपीएस' ट्रॅकिंग प्रणाली बसवली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. सुमारे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 'जीपीएस'मुळे वाहनांवर 'वॉच' राहणार आहे. त्यामुळे वेळेवर सेवा व कामात पारदर्शकता येणार आहे.महापालिका क्षेत्रात दररोज सकाळी घंटागाड्यांचा आवाज नागरिकांना उठवतो. घरा-घरातून कचरा गोळा करून रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम या घंटा