रोजगार सेवकांचे सहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने रोजगार सेवकात मोठ्या प्रमाणात रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात ग्राम रोजगार सेवक संघटना यांनी दिनांक सात सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले असल्याची माहिती आज दिनांक आठ तारखेला दुपारी तीन वाजता दिली आहे या संदर्भात आष्टी तालुका ग्राम रोजगार सेवक संघटना यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे...