Download Now Banner

This browser does not support the video element.

चाकूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपन्न

Chakur, Latur | Sep 4, 2025
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या वतीने आयोजित 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या उपक्रमासाठी उपस्थित होतो. ग्रामविकास व पंचायत राज विभागाने आखलेले हे अभियान हे खरं तर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा आहे. या माध्यमातून सुशासनयुक्त पंचायत, ग्रामविकासाची सेवा समग्रता, लोकसहभागावर आधारित विकास, स्वच्छ व हरित ग्राम, मनोरंजन व इतर जीवनोपयोगी सोयी, सक्षम पंचायत वित्तीय स्वावलंबन, तसेच आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us