सावेडी उपनगरातील संदेश नगर भागात त 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हातात विविध शस्त्रे घेऊन सहाचोट यांनी चोरी करण्याचे उद्देशाने घरांची पाहणी केली मात्र चोरट्यांची चाहूल लागल्याने नागरिक जागी झाले त्यांनी एकमेकांना फोन करत पोलिसांना माहिती दिली नागरिक जागी झालेले पाहून चव त्यांनी तेथून पळ काढला त्यामुळे चोरीची घटना टळली मात्र या घटनेने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे