आज दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान आयटीएम इथे अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे मोठे प्रमाण वाढले आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले आत्महत्या झाल्या ही गंभीर बाब आहे. रिपोर्ट आल्याशिवाय आत्महत्या कशामुळे झालेल्या आहेत यावर कॉमेंट करता येणार नाही, तहसीलदार कडून रिपोर्ट प्राप्त झाल्याच्या नंतर स्पष्ट होईल, पण पीक हानी झाल्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या असती करणे तो एक विषय असू शकतो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया