पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने येथील नागरिक मोठ्या संकटांना सामोरे जात आहेत, यातच आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना या अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त असलेल्या पाचोरा येथील कृष्णापुरी मधील आजीबाईंनी थेट मुख्यमंत्री यांची भेट घेत झालेले नुकसान व त्यांचे पडलेल्या राहत्या घराबाबत ची कैफियत मुख्यमंत्र्यांना सांगितली,