वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात रात्रपाळीवर ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाने कार्यालयात येऊन वडिलांसोबत वादावादी केली रागाच्या भरात कार्यालयासमोर आरसा फोडला.. आणि त्या काचाने स्वतःच्या पोटात मारून गंभीर जखमी करून घेतल्याची घटना दिनांक 3 रात्री साडेअकरा बाराच्या दरम्यान घडली जखमीला तातडीने रात्री अमरावती येथे उपचार दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे