नावली येथील सेवानिवृत्त सैनिक निलेश राजाराम मोहिते आणि विनोद अशोक पाटील हे दोघेजण जवळ राहतात.साधारणपणे दहा वर्षांपूर्वी निलेश राजाराम मोहिते याच्या सख्ख्या बहिणीचा विवाह विनोद पाटील यांच्याशी झाला होता.तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होता.हे दोन्ही कुटुंब जवळ-जवळ राहायला आहेत.आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निलेश राजाराम मोहिते आणि विनोद अशोक पाटील यांच्यात किरकोळ शाब्दिक वाद झाला.याच वादात जुना राग मनात धरून केला गोळीबार