Download Now Banner

This browser does not support the video element.

पनवेल: पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांचे निलंबन

Panvel, Raigad | Sep 7, 2025
पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांचे  जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष करुन कलम ६३ एक अ मधील तरतुदींचा भंग करुन सदर जमिनीना अकृषिक सनद देण्याची अनियमितता केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us