शहरातील नियोजित वाहनांवरील दंड वसूल करण्यासाठी ठेवण्यातआले ी लोक अअचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. न्यायालयीन वाद मिटवण्यासाठी आलेल्या पक्षकारांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने गोंधळ उडाला. अनेकांनी रजेवर येऊन वेळ आणि खर्च वाया गेल्याची तक्रार केली. न्याय मिळवण्यासाठी लोक अदालत हे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. अचानक रद्द केल्यामुळे न्यायप्रक्रियेतील विलंब वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी न्यायालय प्रशासनाकडून पारदर्शकता व योग्य नियोजनाची