स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे.या अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार श्री निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी माननीय श्री निलेश राणे यांनी आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे गरजू लोकांना पुरवण्याच्या सूचना दिल्या.