Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात गणरायाच्या विसर्जन संपताच गणेश भक्ताने रस्त्यावरील कचरा उचलून केली रस्त्याची साफसफाई

Latur, Latur | Sep 7, 2025
लातूर -लातूर शहरात शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दिवसभर व रात्रभर मोठ्या प्रमाणात पारंपरिक वाद्यासह ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे विसर्जन करण्यात आले दरम्यान या लातूर -गणरायाच्या विसर्जन प्रसंगी रस्त्यावर पडलेली घाण कचरा लातूर शहरातील अनेक गणेश भक्ताने हातात झाडू व टोपले घेऊन हनुमान चौक ते गंजगोलाई पर्यंत चा पूर्ण मुख्य रस्ता गणेश भक्त आणि कचरा उचलून साफ रात्री एक वाजण्याच्या नंतर केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us