शहराला आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी माजी पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी भेट दिली यावेळी त्यांनी अकोट शहरातील नंदीपेठ परिसरातील सर्व अशी पंकज हाडोळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली तर दर्यापूर रोड मार्गावरील शंभू सरकार गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ता पदाधिकारी यांना भेट देत या ठिकाणी नागरिकांची जनसंवाद साधला बच्चू कडू यांच्या भेटीमुळे प्रहार कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साह संचारला होता.