आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन शहरातील पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी गणेश उत्सवाच्या दरम्यान लावण्यात आलेल्या ढोल ताशाच्या गजरावर ताल धरल्याचे पाहायला मिळाली आहे, दैनंदिन कामकाजातून वेळ काढून गणेश उत्सव हा पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्सवात ढोल ताशांच्या तालावर ताल धरत साजरा केला.