आज दिनांक चार सप्टेंबरला सकाळी दहा वाजता श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 अंतर्गत, संगमेश्वर गणेश मंदिर वऱ्हा उदखेड येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र खेडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुप लढ्ढा, डॉक्टर हिमानी तायवाडे, यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्र खेड ची पूर्ण टीम या शिबिराला उपस्थित राहून, नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले