आज दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 ते 11 या वेळेत दसरा सणाच्या अनुषंगाने धर्माबाद शहरातील श्री हिंगुलांबिका माता मंदिर ते बस स्टँड परिसरातील श्री दुर्गा माता मंदिर दरम्यान हिंदू संघटनेच्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शहरातील विविध हिंदू संघटनेचे कार्यकर्ते तसेच शालेय विद्यार्थी स्वयं उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. हाती भगवा झेंडा हाती घेत घोषणा देत ही दौड शांततेने पार पडली आहे.