खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर समोरील रस्त्यावर चार चाकी मधील दोघेजण व दुचाकी वरील तिघेजण यांच्यामध्ये फ्रीस्टाइल हाणामारीची घटना घडली. किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यानंतर परिस्थिती नियंत्रणा झाली.