हिंगोली शहरासह जिल्ह्यात गणेशउत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण यासाठी पोलीस विभागाच्या वतीने 600 पेक्षा अधिक समाजकंटकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली याशिवाय कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्राने सांगितले आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून आज प्राप्त झाली.