छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ देसाईगंज तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात करण्यात आला. हा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.या प्रसंगी आमदार रामदास मसराम, धनपाल मिसार सर, तहसीलदार प्रीतीताई डुडूलकर मॅडम , नायब तहसीलदार कुंभरे साहेब, नायब तहसीलदार धात्रक मॅडम उपस्थित होते.