Download Now Banner

This browser does not support the video element.

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त उपजिल्हा रुग्णालाय तिरोडा येथे मार्गदर्शन क्रायर्कम सपन्न

2.6k views | Tirora, Gondia | Aug 7, 2025
06/08/2025 रोज बुधवार ला जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथील बाह्यरुग्ण वॉर्ड OPD मध्ये पोषण पुनर्वसन केंद्र अंतर्गत मां . डॉ राहुल शेंडे सर वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कायक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भारती लोणे ( स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. सविता किलनाकर (स्त्रीरोगतज्ज्ञ) , डॉ. स्नेहा तिरपुडे ( बालरोगतज्ञ) , डॉ. राहुल गवारिया वैद्यकीय अधिकारी NRC, डॉ.अर्चना गैरवार वैद्यकीय अधिकारी, डॉ. आशिष बनसोड वैद्यकीय अधिकारी, डॉ. राऊत वैद्यकीय अधिकारी उपस्थित
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us