करवीर: शेळकेवाडी येथे उसाच्या शेतामध्ये लावलेला 15 किलो वजनाचा गांजा जप्त ; कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई