Download Now Banner

This browser does not support the video element.

पोंभूर्णा: देवाला बुद्रुक येथील ग्राम रोजगार सेवकाला कामावर कमी करण्याचा घेतला गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव

Pombhurna, Chandrapur | Aug 29, 2025
देवाडा (बु.) येथील ग्रामरोजगार सेवकाकडून अनेक कामांच्या बाबतीत निष्काळजीपणा केले असल्याने व जॉब कार्डसाठी आर्थिक मागणी केली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीत दोन मुद्द्यात आरोप अंशतः सिद्ध झाले असल्याने दिनांक २२ जानेवारी २०१४ च्या शासन निर्णय मधील क्रमांक ७ नुसार चौकशी अहवालामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित ग्राम रोजगार सेवक यांना शिक्षा सुनावण्याचा अथवा त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेणे आवश्यक आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us