एसटी विभागीय नियंत्रण कार्यालयात धरणे आंदोलन करून रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले शेवगाव आदरातील एका वाहकाने सुट्ट्या पैशावरून महिला प्रवाशाला दमदाटी करून मोबाईल फोडल्याप्रकरणी अद्यापही कारवाई न झाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे महिला स्वस्तिक चौक पुणे बस स्थानक येथून शेवगा पुणे बसणे प्रवास करत होत्या तिकीट साठी वाहकांना 110 रुपये दिले असता येथे उतरताना उरलेले आठ रुपये मागितले त्यावेळी वाहकाने माझ्याकडे सुट्टे पैसे नाही चार रुपये घेऊन वाकडला उतरा अशी प्रवाशाला दमदाटी केली