आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत जुनी वस्ती बडनेरा येथे चाकू मारून प्राध्यापकाची हत्या करण्यात आली त्यानंतर आरोपी इथून पसार झाले असून तीन आरोपी असल्याचा संशय आहे पोलीस आरोपीच्या शोधात असून अतुल पुरी असे प्राध्यापकाचे नाव असून नांदुरा येथील पुंडलिक महाराज कॉलेज येथे प्राध्यापक आहे घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला दहा ते बारा चाकूचे वार करण्यात आले. यानंतर आरोपींनी कोबारा केला पोलीस आरोपीच्या शोधात आहे.