महापालिकेत खा. प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ ओम्बासे यांच्या समवेत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम योजना आणि अतिवृष्टीमध्ये शहरवासी यांचे झालेले नुकसान या विषयासंदर्भात दि.१२ सप्टेंबर रोजी सायं बैठक घेतली यावेळी खासदारांच्या कामांना डावलले जातेयच कसे प्रणिती शिंदे मनपा आयुक्तांवरही संतापल्या व निविदा प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली.