सालेकसा तालुक्यात कसलाही ढगाळ वातावरण नसताना सकाळी शेजारच्या छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे महाराष्ट्राने छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या बेवारटोला धरणातून मोठा ओव्हरफ्लो होऊ लागला आणि पाहता पाहता कुआढास नाल्याला मोठा पूर आला जांभळी गावाजवळ पुलावरून पिकअप वाहन जात असताना अचानक आज 31 ऑगस्ट रोजी पुरात वाहू लागला परंतु दगडात वाहन अडकला आणि वाहनात अडकलेले दोन्ही युवकांचा जीव वाचवण्यात गावकरी यशस्वी झाले. तालुक्यात सकाळपासून आकाश स्वच्छ होते व ऊन निघाली होती पावसाचे ढग सु