सेनगांव तालुक्यातील गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खपवुन घेणार नसून अवैध धंदे करणारावर कडक कारवाई करण्याचा इशारा आज गोरेगांव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांनी दिला आहे. तसेच गोरेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान देखील त्यांनी आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता केले आहे.