काल दि. 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास हंगीरगाव येथून रहाटीकडे येत असताना दुचाकी घसरून दिशादर्शक फलकाला धडकल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली होती, दुचाकीवरील संभाजी विठ्ठल लांडगे वय 45 रा. रहाटी यांचा मृत्यू तर गंभीर जखमी झालेल्या चे नाव विश्वंभर सदाशिव लांडगे असे आहे, हे दोघेजण रहाटीकडे येत असताना रहाटी शिवारातील वळण रस्त्यावर सदरचा अपघात झाला होता, अपघाताची माहिती मिळताच पोलीस जमादार बालाजी जाधव रामचंद्र जाधव यांनी घटनास्थळी