दिनांक 28 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान शेळगाव ता. देगलुर जि. नांदेड येथे. यातील मयत संतोष परेश्वर माटलावार, वय 28 वर्षे रा. शेवाळा नरसिंह ता. देगलुर जि.नांदेड याचा यातील विधीसंघर्षीत बालक याने बहिणीची छेड काढल्याचे कारणावरून खुन केला फिर्यादी अर्जुन परमेश्वर माटलवार, वय 35 वर्षे, व्यवसाय शेती रा. शेळगाव नरसिंह ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन देगलूर पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन आरोपी विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि फड, हे करीत आहेत