Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
संभाजी कॉलनीत सिडकोच्या ऑड सईज प्लॉटवरून वाद झाला.अनेक दिवसांपासून डोक्यात खोमखुणी असलेल्या आरोपींच्या वडिलांनी चितावणी दिली.तर आईने मुलांच्या हातात चाकू दिला.आई-वडिलांच्या चितवणीमुळे बेफाम झालेल्या मुलांनी पाडसवान कुटुंबावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा व मुलगा गंभीर जखमी आहे.मनाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही आला समोर