गंगापुर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील संत जगनाडे महाराज मंदिर परिसरात 16 एप्रिलला महाशिवपुराण कथेला प्रारंभ होणार असून 22 एप्रिलला कथेची सांगता होणार असल्याची माहिती आयोजक गणेश व्यवहारे यांनी दिली असून लाखो शिवभक्त या कथेला उपस्थित राहणार असल्याची माहितीही दिली आहे.