महाराष्ट्र विधिमंडळाने संमत केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ हे घटनाविरोधी , लोकशाही विरोधी असून जनतेच्या संविधानिक अधिकाराची पायमल्ली करणारे असल्यामुळे हे विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने केला आहे .भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,राष्ट्रीय काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) ,शिवसेना ( उभाठा ) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राज्यातील इतर डाव्या पुरोगामी संघटनांचा समावेश असलेल्या जन....