गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.गणेश उत्सव मिरवणुकीत मल्हार पाटील समर्थकांच्या गराड्यात होते तर, समर्थकांकडून दंड थोपटून खा.ओमराजेना आव्हान दिल गेल.नादी नको लागू माझ्या तुला चांगलाच रडविन, ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविल गाण्यावर मल्हार पाटलांचे रील दि.7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्हायरल झाले आहेत.स्मित हास्यकरत खा.ओमराजे कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला