चनकापूर शासकीय आश्रम शाळेत शिकणारा रोहित बागुल याचा मृत्यू झाल्यानंतर आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांनी पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळेस खासदार भास्कर भगरे सर यांनी कळवण प्रकल्प अधिकारी व नाशिक येथील अप्पर आयुक्त यांना भ्रमर दोन्ही वरती संपर्क साधला पण कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.