मनमाड शहरातील श्रावस्ती नगर महानंद नगर आदी भागामध्ये विजेचे काम संपूर्णपणे नादुरुस्त होऊन पडण्याच्या मार्गावर असल्याने या विरोधात भाजपाचे माजी नगरसेवक लीयाकत शेख त्यांच्या सहकार्याने वीज वितरण कंपनी च्या उपविभागीय अभियंता यांच्या कार्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली