पारोळा-- तालुक्यातील बहादरपूर शिवारातील महेश वाणी यांचे शेतात देशी दारूचा कारखाना पारोळा पोलिसांनी उध्वस्त करून तीन जणांना अटक करून 40 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता हि घटना दिनांक 27 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली होती आज दिनांक 28 रोजी दारू बनवण्याच्या ऑटोमॅटिक मशिनरी, स्पिरिट, रिकाम्या वाटल्या, खोके, मोटारी, मिक्सर,दोन फोर व्हीलर गाड्या, असा मुद्देमाल आज पारोळा पोलिसांनी जप्त केला.