झरी जामणी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने महापुरासारखा कहर निर्माण केला आहे सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळपासून तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावताच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून गेली आहे.