आज रविवार दि 5 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड शहरातील नवीन मोंढा परीसरातील नांदेड जिल्हा व शहर काॅंग्रेस कमीटी कार्यालयात काॅंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न असल्याची माहिती व दिनांक ७ ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती नांदेड जिल्हा लोकसभेचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी आज रविवार दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी पावणे एक वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा काॅंग्रेस कमीटी कार्यालयासमोर प्रसारमाध्यमांना दिली.