हवामान खात्यानुसार नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच नंदुरबार शहरात मुसळधार पावसान हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाला आहे. शहरातील परशुराम चौकात गुडघावर पाणी साचला असून दुकानांमध्ये पाणी शिरल्यानंतर नुकसान झाला आहे.