महाड तालुका वरंध जिल्हा परिषद गणातील भावे ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्ते महिला भगिनींनी आज रविवारी दुपारी १२ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवनेरी निवासस्थानी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्षात राहून कोणत्याही प्रकारची विकास कामे होत नसल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी नेत्यांच्या भुलतापांना कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे यावेळी प्रवेश करताना सांगितले. सुनंदा जाधव ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.