Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: पर्वतीत देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसेसह तरुण अटक.

Pune City, Pune | Sep 6, 2025
: पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सवानिमित्त पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी कारवाई करून दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली. दि. ४ सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून स्वप्निल प्रविण कांबळे (२८, रा. शनि मंदिरामागे, दत्तवाडी, पुणे) यास पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून ३५,४०० रुपये किमतीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us