जिल्हा परिषद नांदेड कर्मचाऱ्यांच्या वतीने गेली दहा वर्षापासून जिल्हा परिषद प्रांगणामध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते आज जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली असून दहा दिवस विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आमची गणराया चरणी एवढीच प्रार्थना आहे की शेतकऱ्यावर येणारे संकट हे दूर व्हावे व जे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्याकडे सरकारने लक्ष देऊन मागण्यात तरी