समुद्रपूर तालुक्यातील अनेक घरी जेष्ठा गौरीचे मोठ्या उत्साहात आज आगमन झाले असून यावेळी भक्तांनी विधिवत पुजा करून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज व उद्याला दिवसभर भाविकांना जेष्ठ गौरीचे दर्शन घेता येणार आहे.उद्याला सायंकाळी महाप्रसादासह जेष्ठ गौरीला निरोप देण्यात येईल.