खामगाव येथील सामान्य रुग्णालयात निघालेल्या सापाला सर्पमित्र संजय खंडेराव यांनी दिले जीवनदान खामगाव येथील सामान्य रुग्णालयात निघालेल्या सापाला सर्पमित्राने पकडून आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजे दरम्यान जीवनदान दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की खामगाव येथील सामान्य रुग्णालयात अपघात कक्षाच्या जवळ रस्त्यावर साप आढळून आला यावेळी सर्पमित्र संजय खंडेराव यांनी त्याला पकडून जीवनदान दिले आहे. व सदर सापाला सुरक्षित ठिकाणी सोडले.