कर्जमाफी संदर्भात अकोल्या जिल्ह्यात येत्या 19 तारखेला बच्चुभाऊ कडू यांचा जिल्हा दौरा आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दौऱ्याच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली आढावा बैठकीला पक्ष निरीक्षक श्याम मसरे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन नागे शहाणे जिल्हाप्रमुख कुलदीप वसु उपजिल्हाप्रमुख श्रीजीत कराळे युवक जिल्हाप्रमुख सुशील पुंडकर तालुका अध्यक्ष गणेश गावंडे अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष मोईनअली अकोला पूर्व अध्यक्ष शाम वाघमारे शेतकरी उपजिल्हाप्रमुख जीवन खवले अकोट तालुका संघटक शुभम नारे उपस्थित होते