प्रहार जनशक्ती पक्षाची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह हिंगोली या ठिकाणी आज संपन्न झाली असून या बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 13 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हिंगोलीत मोर्चा धडकणार असून त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख नितीन टाकरखेडे, अहिल्यानगर-पुणे संपर्कप्रमुख विजय राऊत तसेच जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्ये