कर चुकवून आणलेली आठ कोटी 43 लाख 45 हजार रुपये किमतीची गुटखा बनविण्यासाठी लागणारे सुपारी व तंबाखू राहुरी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले असून याबाबतची माहिती आज पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन दिली