आज दिनांक २१मार्च २०२५ रोज शुक्रवारला अडपल्ली चक येथे साजरा करण्यात आला. अडपल्ली चक हे गाव मार्कंडा वनपरीक्षेत्रात मोडतो.या गावाला जंगल लागून आहे. या गावात गावकर्यांच्या सहकार्याने आणी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या सौजन्याने गावात जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमात गावातील वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.