बंजारा समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे - जय सेवालाल बहुजन विकास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राम जाधव 11 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजास कुणबी - मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी जातीच्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. बंजारा समाजाचा संबंधी हैदराबाद गॅझेट मधील महसूल रेकॉर्ड नुसार प्रशासकीय पुरावे स्पष्टपणे आढळत असल्याने बंजारा समाजात अनुसूचित जमाती () प्रवर्गातून आरक्षण देण